मुलुंड हादरले! भरवस्तीत हत्या करून पसार होण्याच्या बेतात असलेल्या आरोपीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
मुंबईचे उपनगर असलेल्या मुलुंडमध्ये आज खुनाची एक घटना समोर आली आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आणि अवघ्या काही वेळातच संशयित आरोपीला अटक केली आहे.
प्राथमिक माहितीनुसार, हत्येचे स्वरूप आणि त्यामागचा नेमका हेतू अद्याप स्पष्ट झालेला नाही. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला असून, घटनास्थळाचा पंचनामा सुरू आहे. भरवस्तीत झालेल्या या प्रकारामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. पोलीस सध्या आरोपीची चौकशी करत असून, लवकरच या प्रकरणाचा उलगडा होण्याची शक्यता आहे
प्रतिनिधी सिंथिया कोरिया मुंबई
Views: 68










