काटकसरीचे धोरण: मंत्र्यांच्या विमान प्रवासासाठी मुख्यमंत्र्यांची एनओसी अनिवार्य
काटकसरीचे धोरण: मंत्र्यांच्या विमान प्रवासासाठी मुख्यमंत्र्यांची एनओसी अनिवार्य प्रतिनिधी: राज्य प्रशासनातील वाढता खर्च कमी करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. पंतप्रधानांच्या आवाहनानंतर



