हवामान अंदाज: महाराष्ट्रात उष्णतेची लाट की पावसाचा कहर?


​संपूर्ण महाराष्ट्र सध्या हवामानाच्या दुहेरी संकटात सापडला आहे. पुढचे चार दिवस राज्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असून, काही भागांत उष्णतेची तीव्र लाट येण्याची शक्यता आहे, तर काही जिल्ह्यांत अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. वाढत्या तापमानामुळे नागरिक हैराण झाले असतानाच, पावसाच्या अंदाजामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. हवामान विभागाने नागरिकांना दुपारच्या वेळी काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.

प्रतिनिधी उमेश कुलकर्णी
9822548429


64
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!