‘राजा शिवाजी’ सिनेमाची विक्रमी कमाई; बनला चौथा सर्वाधिक यशस्वी मराठी चित्रपट


​’राजा शिवाजी’ सिनेमाची विक्रमी कमाई; बनला चौथा सर्वाधिक यशस्वी मराठी चित्रपट

मराठी सिनेसृष्टीत सध्या ‘राजा शिवाजी’ या चित्रपटाने यशाचे नवे शिखर गाठले आहे. हा चित्रपट आता चौथा सर्वाधिक कमाई करणारा मराठी सिनेमा ठरला आहे. शिवरायांचा देदिप्यमान इतिहास मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी प्रेक्षकांनी चित्रपटगृहांमध्ये मोठी गर्दी केली आहे. या यशाने मराठी चित्रपट सृष्टीच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला असून, व्यावसायिक गणितांच्या बाबतीत या चित्रपटाने अनेक मोठ्या चित्रपटांना मागे टाकले आहे.

प्रतिनिधी उमेश कुलकर्णी
9822548429


44
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!