“१६ मे पुणे: सावरकरांवर विशेष व्याख्यान


:”१६ मे पुणे:स्वातंत्र्य सूर्य सावरकरांवर विशेष व्याख्यान

सेवा सहयोग फाउंडेशनच्या वतीने तरुणांमध्ये राष्ट्रभक्ती आणि सुसंस्कार रुजवण्यासाठी ‘युवक संस्कार शिबीर’चे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात ‘स्वातंत्र्य सूर्य सावरकर’ या विषयावर विशेष व्याख्यान होईल.
कार्यक्रम तपशील:
प्रमुख वक्ते: नितीन शुक्ल (प्रदेश संपर्क प्रमुख, हिंदू महासभा; पुणे जिल्हा अध्यक्ष, ब्राह्मण महासंघ)
विषय: स्वातंत्र्य सूर्य सावरकर
स्थळ: भारत माता महिला ट्रस्ट, पर्वती पायथा, पर्वती, पुणे
दिनांक: १६ मे २०२६
वेळ: दुपारी ३ वाजता
या कार्यक्रमातून सावरकरांचे विचार आणि स्वातंत्र्यलढ्यातील योगदान नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा उद्देश आहे. अधिक माहितीसाठी ९१५६६३२९९७ या क्रमांकावर संपर्क साधा.
पत्रकार: उमेश कुलकर्णी
९८२२५४८४२९


26
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!