शिवसेना उ बा ठा गट सांगवी विभागाच्या वतीने पोलिस स्टेशनला निवेदन , श्री सोनम वांगजूक यांना जाहीर पाठिंबा – मोहन बारटक्के.


*शिवसेना उ बा ठा गट सांगवी विभागाच्या वतीने पोलिस स्टेशनला निवेदन , श्री सोनम वांगजूक यांना जाहीर

पाठिंबा – मोहन बारटक्के.
श्री सोनम वांगचुक हे NEET पेपर फुटी यामुळे लाखो विद्यार्थ्यांचे झालेले नुकसान व भविष्यात होणारे नुकसान याकरता आज 18 दिवस होऊनही भाजप सरकार कोणतेही भूमिका घेत नाही त्यांची रोज प्रकृती खालावत चालली आहे डॉक्टरांनी सांगितले त्यांना दवाखान्यात ऍडमिट केले नाही तर 1 ,2 दिवसात त्यांचा मृत्यू होईल तरी या भाजप सरकारला घाम फुटेना याकरता भाजप सरकारचा जाहीर निषेध व केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सांगवी विभाग यांच्या वतीने सांगवी पोलिस स्टेशनला निवेदन देऊन करण्यात आले श्री सोनम वांगचुक यांनी केलेल्या उपोषणाला आमच्या सर्वांचे वतीने जाहीर पाठिंबा देत आहोत यांना नम्र विनंती करत आहोत की तुमच्यासारख्या लोकांची या देशाला नितांत गरज आहे तुम्ही आपले उपोषण मागे घ्यावे निवेदन देते प्रसंगी श्री मोहन बारटक्के शिवदूत श्री राजा भाऊ तुपे शिवदूत श्री विजय साने उपशहर प्रमुख चिंचवड विधानसभा श्री अमित सुवासे विभाग प्रमुख श्री अमित निंबाळकर विभाग प्रमुख श्री राजू खाडे शाखाप्रमुख श्री सचिन कांबळे शाखाप्रमुख श्री राजरत्न भोसले उपशाखाप्रमुख श्री तुळसिदास केवतकर उपशाखाप्रमुख अमेय बारटक्के युवासेना सचिव चिंचवड विधानसभा श्री महेश लाड उपशाखाप्रमुख इत्यादी आजी माझी पदाधिकारी शिवसैनिक उपस्थित होते
जय महाराष्ट्र
माननीय संपादक साहेब आपल्या लोकप्रिय वर्तमानपत्रात या बातमी प्रसिद्धी द्यावी ही विनंती
श्री मोहन बारटक्के शिवदूत

प्रतिनिधी विजय अडसूळ


47
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!