बापूसाहेब पवार यांचे निधन

टाकळीभान प्रतिनिधी-घोगरगाव येथील पाटबंधारे विभागातील सेवानिवृत्त कर्मचारी बापूसाहेब गणपत पवार यांच नुकतेच अल्पशा आजाराने निधन झाले आहे , मृत्यू समय त्यांचे वय 84 वर्षे होते,त्यांचे पक्षात तीन मुलं सुना भाऊ पुतणे परिवार आहे, लोकनेते भानदास मुरकुटे यांचे खंदे समर्थक होते त्यांच्या निधनाने सर्वत्र व्यक्त केले जात आहे,
प्रतिनिधी: दिलीप लोखंडे श्रीरामपूर
Views: 9






