लक्ष्मण लांडगे यांचे निधन

टाकळीभान ( प्रतिनिधी ) येथील लक्ष्मण दादासाहेब लांडगे ( वय ६६ वर्षे ) यांचे नुकतेच अकस्मित निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी, जावई, सुना नातवंडे असा मोठा परीवार होता. पप्पु व स्वप्नील यांचे ते वडील तर जेष्ठ पञकार चंद्रकांत लांडगे यांचे ते मोठे भाऊ होत.

प्रतिनिधी: दिलीप लोखंडे श्रीरामपूर.


47
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!