टाकळीभान येथूनअनेक कार्यकर्ते घर घर तिरंगा अभियान भव्य रॅली साठी संभाजीनगर येथे रवाना,

टाकळीभान प्रतिनिधी- भारतीय जनता पार्टी च्या वतीने संभाजीनगर या ठिकाणी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली हर घर घर तिरंगा अभियान भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे,
त्यासाठी टाकळीभान भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते बाजार समितीचे माजी सभापती नानासाहेब पवार, उपसरपंच कानोबा खंडागळे, शिवा दादा धुमाळ. बापूसाहेब गायकवाड. चित्रसेन रणवरे भाजपचे जिल्हा सचिव नारायण काळे. संजय पवार . भाऊसाहेब पटारे,अविनाश लोखंडे. अक्षय कोकणे ,सुदाम पटारे ,बबलू बनकर, शंकर ताठे, आप्पासाहेब रणनवरे,अनेक कार्यकर्त्यांसह ‘हर घर तिरंगा अभियान भव्य तिरंगा’ सहभागी झाले होते,
प्रतिनिधी: दिलीप लोखंडे श्रीरामपूर
Views: 25








