खारेगाव, कळवा येथे भीषण अपघात; महिलेचा जागीच मृत्यू
कळवा : खारेगाव येथे भरधाव कारने अनेक वाहनांना धडक दिल्याने भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत शुभांगी पाटील (वय ४५), रा. खारेगाव यांचा जागीच मृत्यू झाला. तर अन्य दोन जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे.
हा अपघात कळवा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडला. अपघाताची नेमकी कारणे तसेच जखमींची माहिती अद्याप स्पष्ट झालेली नाही
प्रतिनिधी सिंथिया कोरिया
Views: 73





