रुग्णालये आणि दवाखान्यांमध्ये दरपत्रक लावणे बंधनकारक, केंद्र सरकारचे निर्देश


रुग्णालये आणि दवाखान्यांमध्ये दरपत्रक लावणे बंधनकारक, केंद्र सरकारचे निर्देश

​रुग्णालयांमधील उपचारांच्या खर्चात पारदर्शकता वाढवण्यासाठी केंद्र सरकारने एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. सरकारने सर्व राज्ये व केंद्रशासित प्रदेशांना रुग्णालये तसेच इतर वैद्यकीय संस्थांमध्ये आरोग्य सेवांचे दर स्पष्टपणे दिसतील अशा ठिकाणी प्रदर्शित करणे सुनिश्चित करण्याचे निर्देश दिले आहेत.
​उपचारांच्या खर्चाबाबत रुग्णांना स्पष्ट माहिती मिळावी आणि बिलिंगवरून होणारे वाद कमी व्हावेत, हा यामागील मुख्य उद्देश आहे.
​प्रतिनिधी : पत्रकार उमेश कुलकर्णी


65
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!