.MPSC परीक्षार्थींचे आंदोलन स्थगित; चौकशी समितीची स्थापना


.MPSC परीक्षार्थींचे आंदोलन स्थगित; चौकशी समितीची स्थापना

पुणे : पुण्यात गेल्या ११ दिवसांपासून सुरू असलेले MPSC परीक्षार्थींचे आंदोलन १२ ऑक्टोबर रोजी रात्री स्थगित करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. MPSC अध्यक्ष विवेक भीमनवार यांनी चौकशी पूर्ण होईपर्यंत रजेवर जाण्याची घोषणा केली. तसेच, सरकारने या प्रकरणाच्या चौकशीसाठी समिती स्थापन केल्यानंतर विद्यार्थ्यांनी आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येत आहे. चौकशी समितीच्या निष्कर्षांकडे आता परीक्षार्थींचे लक्ष लागले आहे.

प्रतिनिधी उमेश कुलकर्णी


65
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!