रेल्वेत मोठ्या आवाजात गाणी वाजवल्यास ₹१,००० पर्यंत दंड; तुरुंगवासाचीही तरतूद!
रेल्वे प्रवासात मोबाईलवर मोठ्या आवाजात गाणी, रील्स किंवा व्हिडिओ वाजवून सहप्रवाशांना त्रास देणाऱ्यांवर कारवाई होऊ शकते. प्रवाशांनी इयरफोनचा वापर करावा आणि रेल्वेतील शांतता राखावी, असे आवाहन करण्यात आले आहे. नियमभंग केल्यास लागू कायद्यानुसार दंड किंवा इतर कारवाई होऊ शकते.
प्रतिनिधी : उमेश कुलकर्णी
Views: 50







