आजरा शहरात चोरट्यांचा हैदोस,भरदिवसा तीन घरफोड्या; १४.५ लाखांचे दागिने व दुचाकी लंपास
आजरा शहरात चोरट्यांचा हैदोस,भरदिवसा तीन घरफोड्या; १४.५ लाखांचे दागिने व दुचाकी लंपास:- जि.कोल्हापूर, ता.आजरा:दि. 22 जून :-आजरा शहरातील शिवकॉलनी, गांधीनगर रोड परिसरात चोरट्यांनी भरदिवसा धुमाकूळ







