
घोडबंदर रोडवर मल्टी-अॅक्सल वाहन पलटी; वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता
घोडबंदर रोडवर मल्टी-अॅक्सल वाहन पलटी; वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता ठाणे : घोडबंदर रोडवरील ठाणे वाहिनीवर आज सकाळच्या सुमारास मल्टी-अॅक्सल वाहन रस्त्यावर पलटी झाल्याची घटना घडली.
