भाजपची नवी राष्ट्रीय टीम जाहीर; महाराष्ट्रातील नेत्यांना महत्त्वाच्या जबाबदाऱ्या
नवी दिल्ली : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी पक्षाच्या नव्या राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांची घोषणा केली. महाराष्ट्रातील विनोद तावडे यांची राष्ट्रीय सरचिटणीसपदी, तर डॉ. भारती प्रवीण पवार यांची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
या नव्या कार्यकारिणीत अनेक वरिष्ठ नेत्यांना महत्त्वाच्या जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत. महाराष्ट्रातील नेत्यांना केंद्रीय संघटनेत मिळालेल्या या स्थानामुळे राज्याचे भाजपमधील संघटनात्मक महत्त्व अधोरेखित झाले आहे.
प्रतिनिधी उमेश कुलकर्णी
Views: 22







