¹.
अनुसूचित जाती वर्गीकरण रद्द करा. राष्ट्रीय चर्मकार महासंघाची मागणी.
..पुणे -अनुसूचित जाती . अ ब क ड वर्गीकरण हे . हे मागासवर्गीय समाजामध्ये तेढ निर्माण करणारे आणि आरक्षणावर घाला घालणारे असल्याने हे अ ब क ड वर्गीकरण रद्द झालेच पाहिजे…. हे मोर्चाला संबोधित करताना राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे राष्ट्रीय महासचिव तथा चर्मोद्योग विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष श्री ज्ञानेश्वर कांबळे यांनी स्पष्ट सांगितले..
राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हा कलेक्टर कचेरीवर . क्रांतीकार नेते बबनराव घोलप यांच्या नेतृत्वाखाली प्रत्येक जिल्हा शाखेच्या वतीने एकाच वेळी उपवर्गीकरण अ ब क ड रद्द . झालेच पाहिजे या मागणीसाठी मोर्चाचे आयोजन .. करण्यात आल्याचे सांगून. पुणे जिल्ह्या तही पुणे जिल्हा कलेक्टर कचेरीवर पुणे जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील पदाधिकारी पिंपरी चिंचवड शहर पुणे शहर आणि इतर समविचारी संघटनांच्या प्रतिनिधी आणि कार्यकर्त्यांच्या वतीने पुणे डॉ .बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते कलेक्टर कचेरी दरम्यान मोर्चा काढण्यात आला या मोर्चात विविध संघटनांची बॅनर आणि उपवर्गीकरणाला विरोध दर्शवणारे फलक घेऊन उपवर्गीकरणाराला विरोध करणाऱ्या घोषणा कार्यकर्त्यांनी देत भर उन्हात हा मोर्चा काढण्यात आला मोठ्या संख्येने राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे पदाधिकारी व कार्यकर्ते या मोर्चामध्ये सहभागी झाले होते
मोर्चाचे निमंत्रक एड. आनंद गवळी राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष प्रा.शशिकांत सोनवणे प्रा.हरीश पाचकोरे . प्रदेश युवक अध्यक्ष श्री रवींद्र खैरे प्रदेश उपाध्यक्ष अंकुश आंबेकर दिनेश जाधव प्रदेश संघटक सचिव प्रा.दत्तात्रय शिंदे यांनी या मोर्चादरम्यान आपली मनोगते व्यक्त केली. .याप्रसंगी राष्ट्रीय उपाध्यक्ष सुदाम लोखंडे सर्व प्रदेश उपाध्यक्ष श्री उत्तरेश्वर कांबळे श्री सुदाम कांबळे श्री अनिल गायकवाड श्री. अभिमन्यू तीखे श्री . ज्ञानोबा हराळे श्री संजय लोकापुरे पुणे शहराध्यक्ष संतोष टोणपे पुणे शहर उपाध्यक्ष विलास चव्हाण पिं. ची .शहराध्यक्ष संतोष वाघमारे . गटई सेल पुणे जिल्हा पदाधिकारी श्री बाबा हंकारे श्री . सूर्यकांत भोसले श्री तुळशीराम साळुंखे .. पिंपरी शहर युवक अध्यक्ष रामेश्वर पाचारे पिंपरी चिंचवड. गटई शहर अध्यक्ष विष्णू सातपुते . बारामती तालुका अध्यक्ष भाऊसाहेब कांबळे इंदापूर तालुका अध्यक्ष श्री खरात मावळ तालुका अध्यक्ष रमेश मानकर.
मोर्चामध्ये सहभागी झालेल्या . संस्था पुणे येथील गोल्डन ग्रुपचे श्री अनिल सातपुते श्रीकुमार काळे श्री सुखदेव सूर्यवंशी श्री राजेंद्र गायकवाड श्री जगदीश पोटे श्री अमोल वाघमारे संत रोहिदास धाम कात्रज श्री बाळासाहेब ढवळे श्री जंगल गद्रे रमेश शिंदे प्रवक्ते
सचिन डोईफोडे विजय शेलार मान्यवर उपस्थित होते. अतिशय उत्साहाने या मोर्चामध्ये समाज बांधव सहभागी झाले होते .,. राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे वतीने पुणे शहर पदाधिकारी व गोल्डन ग्रुप या सर्व पदाधिकारी यांनी थंड पाणी नाश्त्याची सोय थंडगार ताक,. करून आलेल्या सर्व सहभागी मोर्चा धारकांना कॅप देऊन उन्हाची काळजी घेऊन नियोजन केले.
प्रतिनिधी विजय अडसूळ










