बारामती पोटनिवडणुकीत सुनेत्रा पवार यांचा ऐतिहासिक विजय; २ लाख १८ हजारांहून अधिक मताधिक्य!


​बारामती पोटनिवडणुकीत सुनेत्रा पवार यांचा ऐतिहासिक विजय; २ लाख १८ हजारांहून अधिक मताधिक्य!

​बारामती महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर सर्वांचे लक्ष लागून राहिलेल्या बारामती विधानसभा पोटनिवडणुकीचा निकाल अखेर स्पष्ट झाला आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांनी प्रतिस्पर्धी उमेदवारांचा धुव्वा उडवत ऐतिहासिक विजय संपादन केला आहे.

​सुनेत्रा पवार यांनी २,१८,९३० इतक्या विक्रमी मतांच्या फरकाने विजय मिळवला आहे.
​या निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या एकूण २३ उमेदवारांना मागे टाकत त्यांनी आपले वर्चस्व सिद्ध

प्रतिनिधी उमेश कुलकर्णी
9822548429


26
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!