कल्याणमधील चिमुकलीवर अत्याचार प्रयत्न


कल्याणमधील चिमुकलीवर अत्याचार प्रयत्न:

कल्याणमध्ये कराटे प्रशिक्षकाने ९ वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचाराचा प्रयत्न केल्याप्रकरणी गिरीश वाघमारेला पोलिसांनी बेड्या ठोकल्या.

कल्याण पश्चिमेतील महात्मा फुले पोलिस स्टेशन हद्दीत आरोपीने “इतर मुली सरावासाठी आल्या” असं सांगून पीडितेला घरी बोलावलं आणि अश्लील चाळे करून अत्याचाराचा प्रयत्न केला.
यापूर्वीही असं घडलं असल्याचं समोर आलं; मुलीने पालकांना सांगितल्यानंतर तक्रार दाखल. केली आहे

महात्मा फुले पोलिसांनी तात्काळ अटक केली; न्यायालयाने १४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.
इतर मुलींसोबतही गैरकृत्य झालं का, याचा तपास सुरू; पीडितेला समुपदेशन दिलं जात आहे.

पत्रकार: उमेश कुलकर्णी
९८२२५४८४२९


26
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!