सोने खरेदी कमी, EV ला प्राधान्य; पंतप्रधान मोदींच्या बचत आणि स्वावलंबनावर भर


सोने खरेदी कमी, EV ला प्राधान्य; पंतप्रधान मोदींच्या बचत आणि स्वावलंबनावर भर

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना आर्थिक बचत, ऊर्जा कार्यक्षमता आणि शाश्वत विकासासाठी दैनंदिन जीवनातील काही महत्त्वाच्या सवयी अंगीकारण्याचे आवाहन केले. इंधन बचत, डिजिटल व्यवहारांना प्राधान्य, सार्वजनिक वाहतूक वापर, इलेक्ट्रिक वाहनांचा स्वीकार आणि अनावश्यक खर्च टाळण्यावर त्यांनी भर दिला.
प्रमुख मुद्दे: • पेट्रोल-डिझेलचा संयमी वापर
• डिजिटल माध्यमांचा अधिक वापर
• मेट्रो आणि सार्वजनिक वाहतुकीला प्राधान्य
• EV वाहनांचा स्वीकार
• अनावश्यक खर्चावर नियंत्रण
या संदेशानंतर सोशल मीडियावर विविध प्रतिक्रिया उमटत असून, बचत आणि पर्यावरणपूरक जीवनशैलीबाबत चर्चा वाढली आहे.
पत्रकार: उमेश कुलकर्णी
संपर्क: ९८२२५४८४२९


26
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!