काटकसरीचे धोरण: मंत्र्यांच्या विमान प्रवासासाठी मुख्यमंत्र्यांची एनओसी अनिवार्य


काटकसरीचे धोरण: मंत्र्यांच्या विमान प्रवासासाठी मुख्यमंत्र्यांची एनओसी अनिवार्य

प्रतिनिधी: राज्य प्रशासनातील वाढता खर्च कमी करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. पंतप्रधानांच्या आवाहनानंतर राज्य मंत्रिमंडळाने विमान प्रवासाच्या नियमावलीत बदल केला आहे. भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांच्या सांगण्यानुसार, मंत्र्यांच्या विमान प्रवासावर आता मुख्यमंत्र्यांचे थेट नियंत्रण असेल. प्रोटोकॉल आणि खर्चात पारदर्शकता आणण्यासाठी हा बदल करण्यात आला असून, तातडीच्या कामाशिवाय विमानाचा वापर टाळण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

पत्रकार उमेश कुलकर्णी-9822518429


43
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!