निगडी ट्रान्सपोर्ट नगर बी आर टी बस थांबा दुरावस्थेतदुरुस्ती ची मागणी सचिन काळभोर 


निगडी ट्रान्सपोर्ट नगर बी आर टी बस थांबा दुरावस्थेतदुरुस्ती ची मागणी सचिन काळभोर 

पी एम पी एम एल बस ट्रान्सपोर्ट व्यवस्थापन अधिकारी व पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त डॉ विजय सूर्यवंशी ह्यांना निगडी येथील ट्रान्सपोर्ट नगर येथील बी आर टी बस स्टॉप दुरावस्थेत असून त्या मुळे अपघात होण्याची दाट शक्यता असून त्या संदर्भात लवकरात लवकर दखल घेऊन बी आर टी बस स्टॉप दुरुस्ती करण्यात यावी म्हणून मागणी करण्यात आली असून बस थांबा लोखंडी शेड तुटलेल्या अवस्थेत असून लोखंडी अँगल ग्रील तुटलेल्या अवस्थेत असून त्या मुळे अपघात होण्याची दाट शक्यता असून त्या संदर्भात पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासन ह्यांनी ताबडतोब दखल घेऊन संबंधित ठिकाणी दुरुस्ती करण्यात यावी म्हणून मागणी करण्यात आली असून आपण स्वतः कारवाई करण्यात यावी सचिन काळभोर भारतीय जनता पार्टी कार्यकर्ता पिंपरी चिंचवड शहर यांनी केली आहे

विजय अडसूळ प्रतिनिधी

9623113336


47
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!