वादळी ग्रामसभेत ग्रामसेविका थेट बेशुद्ध !

टाकळीभान प्रतिनिधी -जामखेड तालुक्यातील देवदैठण ग्रामसभेत प्रश्नांचा भडीमार सुरू असतानाच महिला ग्रामसेविका अचानक बेशुद्ध पडल्याची घटना उघडकीस आली आहे.
जळगावमधील ग्रामसेवकाच्या मृत्यूची घटना ताजी असतानाच राज्यात खळबळ उडवून देणारी एक मोठी बातमी समोर आली आहे.
जामखेड तालुक्यातील देवदैठण ग्रामसभेत प्रश्नांचा भडीमार सुरू असतानाच महिला ग्रामसेविका अचानक बेशुद्ध पडल्याची घटना उघडकीस आली आहे. ग्रामसेविकाना शुद्धीवर आणण्यासाठी महिला व ग्रामस्थ प्रयत्न करताना दिसत आहे,
या घटनेचा धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालाय. या गंभीर घटनेबाबत प्रशासनाकडून कोणताच खुलासा समोर आलेला नाही..
प्रतिनिधी: दिलीप लोखंडे श्रीरामपूर
Views: 62




