दिल्लीतील ५ सप्टेंबरचे आंदोलन CJPकडून मागे


दिल्लीतील ५ सप्टेंबरचे आंदोलन CJPकडून मागे

नवी दिल्ली : CJPच्या वतीने ५ सप्टेंबर रोजी दिल्लीमध्ये आयोजित करण्यात येणारे आंदोलन मागे घेण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. आंदोलनाच्या नियोजनाबाबत संबंधितांकडून हा निर्णय घेण्यात आला.

प्रतिनिधी उमेश कुलकर्णी


50
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!