पुण्यात लक्ष्मण हाकेंचा ओबीसी एल्गार मोर्चा पोलिसांनी अडवला


पुण्यात लक्ष्मण हाकेंचा ओबीसी एल्गार मोर्चा पोलिसांनी अडवला

पुणे : ओबीसी समाजाच्या विविध मागण्यांसाठी लक्ष्मण हाके यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेला ओबीसी एल्गार मोर्चा पोलिसांनी अडवला. मोर्चादरम्यान आंदोलक आणि पोलिसांमध्ये काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. ओबीसी आरक्षणासह विविध प्रश्नांवर सरकारचे लक्ष वेधण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आला होता.

प्रतिनिधी उमेश कुलकर्णी


50
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!