मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘समाज गौरव पुरस्कार’ प्रदान


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘समाज गौरव पुरस्कार’ प्रदान

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज घाटकोपर (पश्चिम), मुंबई येथे आमदार राम कदम यांच्या वतीने आयोजित ‘दहीहंडी उत्सव २०२६’ कार्यक्रमाला उपस्थित राहून सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना ‘समाज गौरव पुरस्कार’ प्रदान केले.
प्रतिकूल परिस्थितीत संघर्ष करत जिद्द, मेहनत आणि सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा यावेळी सन्मान करण्यात आला.
‘समाज गौरव पुरस्कार’ प्राप्त मान्यवर :
🏆 राजीव मेहता
🏆 नंदा ठक्कर
🏆 मनोज ओमप्रकाश
🏆 राजेश माने
🏆 रामसुजन साकेत
सामाजिक क्षेत्रात योगदान देणाऱ्या या मान्यवरांच्या कार्याचा गौरव करत मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांचे अभिनंदन केले.

प्रतिनिधी उमेश कुलकर्णी


51
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!