मत माऊली यात्रेनिमित्त रणनवरे परिवार व मित्र मंडळाच्या वतीने अन्नदान

टाकळीभान प्रतिनिधी -मत माऊली यात्रेनिमित्ताने येणाऱ्या भाविकांसाठी टाकळीभान येथे गावातील रणनवरे व मित्र मंडळाच्या वतीने अन्नदानाची सेवा करण्यात आली होती,
मत माऊली यात्रेसाठी शेकडो किलोमीटर वरून हजारो भाविक पाई येत असतात ,यात्रेच्या आदल्या दिवशी टाकळीभानचे दानशूर युवके,व रणनवरे मंडळ यांच्या वतीने अन्नदान करण्यात आले आहे,
याप्रसंगी मधुकर रणनवरे, अनिल रणनवरे , वसंत रणनवरे, संदीप रणनवरे, संदीप शिंगारे, सुंदर रणनवरे, मल्हार रणनवरे, जॉन रणनवरे, पंकज अमोलीक, विशाल रणनवरे व मित्र मंडळ उपस्थित होते. यावेळी टाकळीभानच्या अन्नदानाच्या सेवेबद्दल भक्तांनी समाधान व्यक्त केले.
प्रतिनिधी: दिलीप लोखंडे श्रीरामपूर
Views: 59







