लिलाबाई लेलकर यांचे निधन

टाकळीभान प्रतिनिधी- श्रीरामपूर तालूक्यातील टाकळीभान येथील महिला भजनी मंडळाच्या सदस्या व उत्कृष्ठ भजनी श्रीमती लिलाबाई अहिलाजी लेलकर वय ७० वर्ष यांचे नुकतेच अल्पशा आजाराने निधन झाले आहे.
त्यांच्या पश्चात तीन भाऊ, दोन बहिनी असा परिवार आहे. अशोक कारखान्याचे माजी संचालक एकनाथ लेलकर, विठ्ठल देवस्थान ट्रस्टचे सचिव नानासाहेब लेलकर, व प्रा. बाळासाहेब लेलकर यांच्या त्या भगिनी होत.
प्रतिनिधी: दिलीप लोखंडे श्रीरामपूर
Views: 26







