मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त मुख्यमंत्र्यांकडून हुतात्म्यांना अभिवादन
छत्रपती संभाजीनगर, दि. १७ सप्टेंबर : मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी छत्रपती संभाजीनगर येथील सिद्धार्थ उद्यानातील स्मृतिस्तंभास पुष्पचक्र अर्पण करून मराठवाडा मुक्तीसाठी प्राणांची आहुती देणाऱ्या हुतात्म्यांना विनम्र अभिवादन केले.
मराठवाड्याच्या मुक्तिसंग्रामातील हुतात्म्यांच्या त्यागाचे स्मरण करून त्यांच्या शौर्याला मुख्यमंत्र्यांनी आदरांजली वाहिली.
प्रतिनिधी उमेश कुलकर्णी
Views: 38




