ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे गोव्यात निधन…


ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे गोव्यात निधन.

मुंबई, दि. ८ ऑक्टोबर २०२६ : मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे आज गोव्यात निधन झाल्याचे वृत्त समोर आले आहे. ते ७५ वर्षांचे होते.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, नाना पाटेकर गोव्यातील त्यांच्या घरी बेशुद्ध अवस्थेत आढळले. त्यानंतर त्यांना मृत घोषित करण्यात आल्याचे वृत्त NDTV Profitने दिले आहे. त्यांच्या निधनाचे वृत्त समोर आल्यानंतर चित्रपटसृष्टीसह चाहत्यांमध्ये शोककळा पसरली आहे.

नाना पाटेकर यांनी मराठी तसेच हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या दमदार अभिनयाची स्वतंत्र छाप निर्माण केली होती. ‘क्रांतिवीर’, ‘परिंदा’, ‘अग्निसाक्षी’, ‘अब तक छप्पन’, ‘नटसम्राट’ यांसह अनेक गाजलेल्या चित्रपटांमधील त्यांच्या भूमिका आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहेत.

भावपूर्ण श्रद्धांजली 💐 💐 💐

प्रतिनिधी: शाम शिरसाठ, पुणे .


64
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!