ठाण्यात MMRDAच्या बांधकाम साइटवर हायड्रॉलिक क्रेन कोसळली; रिक्षाचे नुकसान, दोघे जखमी

ठाणे : ठाणे (पश्चिम) येथील सिद्धेश्वर तलावाजवळ सर्व्हिस रोडवर ठाण्यात MMRDAच्या बांधकाम साइटवर हायड्रॉलिक क्रेन कोसळली; रिक्षाचे नुकसान, दोघे जखमी
ठाणे : ठाणे (पश्चिम) येथील सिद्धेश्वर तलावाजवळ सर्व्हिस रोडवर एमएमआरडीएच्या एलिव्हेटेड रोडच्या बांधकाम साइटवर हायड्रॉलिक क्रेन कोसळल्याची घटना आज दुपारी घडली. क्रेन कोसळल्याने रस्त्यावरून जाणाऱ्या एका ऑटो-रिक्षाचे नुकसान झाले.
या दुर्घटनेत रिक्षातील प्रवासी जखमी झाला असून त्याला उपचारासाठी लेक सिटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तसेच ऑटो-रिक्षा चालकासही दुखापत झाल्याने त्याला उपचारासाठी त्याच रुग्णालयात नेण्यात आले आहे.
घटनेनंतर परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. क्रेन नेमकी कोणत्या कारणामुळे कोसळली, तसेच दुर्घटनेत आणखी कोणी जखमी झाले आहे का, याबाबतची अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही.
घटनेचा पुढील तपास सुरू असून अधिक तपशील प्रतीक्षेत आहेत.

प्रतिनिधी सिंथिया कोरियाठाण्यात MMRDAच्या बांधकाम साइटवर हायड्रॉलिक क्रेन कोसळली; रिक्षाचे नुकसान, दोघे जखमी
ठाणे : ठाणे (पश्चिम) येथील सिद्धेश्वर तलावाजवळ सर्व्हिस रोडवर एमएमआरडीएच्या एलिव्हेटेड रोडच्या बांधकाम साइटवर हायड्रॉलिक क्रेन कोसळल्याची घटना आज दुपारी घडली. क्रेन कोसळल्याने रस्त्यावरून जाणाऱ्या एका ऑटो-रिक्षाचे नुकसान झाले.
या दुर्घटनेत रिक्षातील प्रवासी जखमी झाला असून त्याला उपचारासाठी लेक सिटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तसेच ऑटो-रिक्षा चालकासही दुखापत झाल्याने त्याला उपचारासाठी त्याच रुग्णालयात नेण्यात आले आहे.
घटनेनंतर परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. क्रेन नेमकी कोणत्या कारणामुळे कोसळली, तसेच दुर्घटनेत आणखी कोणी जखमी झाले आहे का, याबाबतची अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही.
घटनेचा पुढील तपास सुरू असून अधिक तपशील प्रतीक्षेत आहेत.

प्रतिनिधी सिंथिया कोरिया एलिव्हेटेड रोडच्या बांधकाम साइटवर हायड्रॉलिक क्रेन कोसळल्याची घटना आज दुपारी घडली. क्रेन कोसळल्याने रस्त्यावरून जाणाऱ्या एका ऑटो-रिक्षाचे नुकसान झाले.
या दुर्घटनेत रिक्षातील प्रवासी जखमी झाला असून त्याला उपचारासाठी लेक सिटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तसेच ऑटो-रिक्षा चालकासही दुखापत झाल्याने त्याला उपचारासाठी त्याच रुग्णालयात नेण्यात आले आहे.
घटनेनंतर परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. क्रेन नेमकी कोणत्या कारणामुळे कोसळली, तसेच दुर्घटनेत आणखी कोणी जखमी झाले आहे का, याबाबतची अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही.
घटनेचा पुढील तपास सुरू असून अधिक तपशील प्रतीक्षेत आहेत.

प्रतिनिधी सिंथिया कोरिया

64
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!