राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून नितेश कराळे यांची पक्षातून हकालपट्टी; नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीतील बंडखोरी भोवली


राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून नितेश कराळे यांची पक्षातून हकालपट्टी; नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीतील बंडखोरी भोवली
​पुणे:
नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत पक्षाच्या भूमिकेविरुद्ध जाऊन बंडखोरी केल्याप्रकरणी नितेश कराळे (कराळे गुरुजी) यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून (शरदचंद्र पवार) सहा वर्षांसाठी हकालपट्टी करण्यात आली आहे.
​महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवाराविरोधात अपक्ष उमेदवारी दाखल केल्यामुळे पक्षश्रेष्ठींनी ही कठोर कारवाई केली आहे. पक्षातून हकालपट्टी झाल्यानंतर नितेश कराळे यांनी प्रसारमाध्यमांसमोर आपली भूमिका मांडताना नाराजी व्यक्त केली आहे. नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळात या घडामोडीमुळे मोठी चर्चा सुरू झाली आहे.
​पत्रकार उमेश कुलकर्णी
9822548429


67
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!