
जालना-खामगाव व जालना-जळगाव रेल्वेसोबत भोकरदन-बुलढाणा- खामगाव रेल्वे मार्गाची
जालना-खामगाव व जालना-जळगाव रेल्वेसोबत भोकरदन-बुलढाणा- खामगाव रेल्वे मार्गाची मागणी पिंपळगाव रेणुकाई-पारध-धाड मार्गे रेल्वे सुविधा झाल्यास ग्रामीण भागाच्या विकासाला मोठी चालना : सामाजिक कार्यकर्ते -महेंद्र बेराड








