उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे हेलिकॉप्टर वादळात अडकले; सुदैवाने मोठा अनर्थ टळला


उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे हेलिकॉप्टर वादळात अडकले; सुदैवाने मोठा अनर्थ टळला

मुंबई: राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हेलिकॉप्टरला काल, ७ मे रोजी दुपारी वादळी वाऱ्याचा मोठा फटका बसला. एका विवाह सोहळ्यासाठी मुंबईहून मुरबाडकडे जात असताना ऐरोली आणि कल्याण परिसरातील खराब हवामानामुळे हे हेलिकॉप्टर संकटात सापडले होते. मात्र, वैमानिकाने दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे मोठा अपघात टळला असून सर्वजण सुखरूप आहेत.

प्रतिनिधी उमेश कुलकर्णी

9822548429


26
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!