सोलापुरात १० मे रोजी राज्यस्तरीय ब्राह्मण वधू-वर मेळाव्याचे आयोजन


​सोलापुरात १० मे रोजी राज्यस्तरीय ब्राह्मण वधू-वर मेळाव्याचे आयोजन

​सोलापूर: ब्राह्मण महासंघ सोलापूर संचालित मैत्रेय बहुउद्देशीय संस्था, सोलापूर आणि ब्रह्मवार्ता वधू वर संस्था, परांडा (जि. धाराशिव) यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय ब्राह्मण वधू-वर परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा मेळावा रविवार, १० मे २०२६ रोजी दुपारी ५:०० वाजता संपन्न होणार आहे.

हा मेळावा सोलापूरमधील डफरीन चौक येथील सारस्वत मंगल कार्यालय येथे आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यासाठी सहभागी शुल्क ४५० रुपये ठेवण्यात आले असून, नोंदणीसाठी अनिल कुलकर्णी (९८५०७८७५४२) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
​ब्राह्मण महासंघाचे प्रदेश कार्याध्यक्ष प्रविण शिरसीकर यांनी या राज्यस्तरीय मेळाव्यास जास्तीत जास्त वधू-वरांनी उपस्थित राहावे, असे आवाहन केले आहे. हा मेळावा सायंकाळी 5 ते ८:०० वाजेपर्यंत सुरू राहील.

प्रतिनिधी उमेश कुलकर्णी

9822548429


26
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!