सोशल मीडियावर अफवा पसरवणाऱ्यांवर पोलिसांची करडी नजर


सोशल मीडियावर अफवा पसरवणाऱ्यांवर पोलिसांची करडी नजर

सामाजिक सलोखा बिघडविणाऱ्या आणि चुकीची माहिती पसरविणाऱ्या सोशल मीडिया अकाउंट्सवर पोलिसांनी विशेष लक्ष ठेवण्यास सुरुवात केली आहे. काही दिवसांपासून विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर दिशाभूल करणारे संदेश व्हायरल होत असल्याने प्रशासन सतर्क झाले आहे.
सायबर विभागाकडून अशा पोस्ट आणि मेसेजेसची तपासणी सुरू असून अफवा पसरवणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. नागरिकांनी कोणतीही माहिती पुढे पाठवण्यापूर्वी तिची सत्यता पडताळून पाहावी, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.
पत्रकार : उमेश कुलकर्णी | 9822548429


26
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!