सांगली मध्ये शरद पावर गटाला मोठा धक्का :-


सांगली : दि. 21 मे. 2026:
सांगली मध्ये शरद पावर गटाला मोठा धक्का :-

महापालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नगरसेवक युवराज गायकवाड व नगरसेवक सुरेश बंडगर यांनी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला.

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत हा प्रवेश पार पडला. या राजकीय घडामोडीमुळे आमदार जयंत पाटील यांना मोठा राजकीय धक्का मानला जात असून राजकारणात नव्या चर्चांना उधाण आले आहे.

आता येणाऱ्या निवडणुकीमध्ये जयंत पाटील पक्षाची मोट कशी बांधणार याकडे सर्व जिल्हाचे लक्ष लागले आहे.

पत्रकार :विजय रणभोर, पुणे
9359280220.


26
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!