सांगली मध्यवर्ती बँकेत मेगा भरती :-


सांगली मध्यवर्ती बँकेत मेगा भरती :-


सांगली:दि. 24 जून :- सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड, सांगली या बँकेत ४४४ क्लार्क (ज्युनियर असिस्टंट) पदांची भरती IBPS या महाराष्ट्र शासनाचे तालिकेवरील संस्थेमार्फत ऑनलाईन परीक्षा प्रक्रियेद्वारे करणेत येणार आहे.

सदर भरती प्रक्रियेसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. सदर ऑनलाईन अर्ज https://sanglidccb.bank.in/career या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. सदर रिक्त पदे भरतीचे अनुषंगाने अधिक माहिती / निकष/पात्रता व इतर तपशिल https://sanglidccb.bank.in/career या संकेतस्थळावर दि.२४/०६/२०२६ पासून उपलब्ध आहेत.

अर्ज स्विकारणेची अंतिम तारीख ०८/०७/२०२६ अखेर सायंकाळी ५.०० पर्यंत राहील. बँकेकडे थेट तथा पोस्ट/कुरियरद्वारे आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत असे प्रशासनातर्फे जाहीर करण्यात आले आहे.

पत्रकार : विजय रणभोर, पुणे.
9359380220.


26
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!