ठाण्यात मेट्रोच्या खड्ड्यात 26 टनांचा कंटेनर कोसळला; सुदैवाने जीवितहानी टळली


ठाण्यात मेट्रोच्या खड्ड्यात 26 टनांचा कंटेनर कोसळला; सुदैवाने जीवितहानी टळली

ठाणे: घोडबंदर रोडवरील दोस्ती इम्पेरिया समोर मेट्रोच्या कामासाठी खोदलेल्या खड्ड्यात 26 टन मालवाहू कंटेनर कोसळल्याची घटना घडली. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा दुखापत झालेली नाही.

घटनेची माहिती मिळताच चितळसर पोलीस ठाण्याचे बीट मार्शलसह पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून पुढील कार्यवाही सुरू आहे…

प्रतिनिधी सिंथिया कोरिया


45
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!