साखरेच्या दरवाढीवर सरकारचा मोठा निर्णय


साखरेच्या दरवाढीवर सरकारचा मोठा निर्णय

नवी दिल्ली : साखरेचे वाढते दर नियंत्रणात आणण्यासाठी केंद्र सरकारने १० लाख टन साखर आयात करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच साठेबाजीला आळा घालण्यासाठी विक्रेत्यांना ४ हजार क्विंटलपेक्षा अधिक किंवा ३० दिवसांपेक्षा जास्त साठा ठेवण्यास मनाई करण्यात आली आहे. हा नियम ३० नोव्हेंबर २०२६ पर्यंत लागू राहणार आहे.
सर्व साखर विक्रेत्यांना सरकारी पोर्टलवर साठ्याची माहिती नियमितपणे अपडेट करणे बंधनकारक करण्यात आले आहे. दरम्यान, बाजारात साखरेचे दर ७० ते ८० रुपये किलोपर्यंत पोहोचल्याने सरकारने हा निर्णय घेतला आहे.

प्रतिनिधी उमेश कुलकर्णी


49
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!