पिंपरी चिंचवड महानगर पालिकेत कुत्र्यांचा वावर, कुत्रे पकडणे मोहिमेस हरताळ.
आरोग्य विभाग प्रमुखाची निलंबनाची मागणी सचिन काळभोर
पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीतील भटकी कुत्री मोठ्या प्रमाणावर वाढ झाली असून खुद्द आयुक्त डॉ विजय सूर्यवंशी ह्यांनी भटक्या कुत्र्यांना पकडून नेण्यासाठी पथकं स्थापन केले आहे म्हणून सोशल मीडिया वर व्हिडिओ प्रसारित केला होता तसेच त्या संदर्भात कारवाई करण्यात येईल म्हणून जाहीर आश्वासन दिले होते आता महानगरपालिका मुख्य दरवाजाच्या बाहेरील बाजूस भटकी कुत्री मुक्काम करत असून त्या संदर्भात पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त डॉ विजय सूर्यवंशी ह्यांनी ताबडतोब दखल घेऊन आरोग्य अधिकारी ह्यांच्या विरोधात निलंबन कारवाई करण्यात यावी चक्क महानगरपालिका भवन इमारत मध्ये भटकी कुत्री मुक्काम करत असून त्या संदर्भात पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त डॉ विजय सूर्यवंशी गप्प बसले आहेत तर दुसरीकडे शहरातील भटक्या कुत्र्यांना पकडून नेण्यासाठी पथकं स्थापन केली जात असून त्या भटक्या कुत्र्यांना पकडून त्यांच्यावर उपचार करुन कायमस्वरूपी उपाययोजना करुन त्यांना निर्जन स्थळी हलविण्यात यावे जेणेकरून नागरिकांना विनाकारण त्रास सहन करावा लागणार नाही ह्याची दक्षता घ्यावी ही नम्र विनंती सचिन काळभोर भारतीय जनता पार्टी कार्यकर्ता पिंपरी चिंचवड शहर
विजय अडसूळ प्रतिनिधी
9623113336







