शेतकरी संकटाच्या पार्श्वभूमीवर डोंबिवलीतील ‘रासरंग’ दांडिया उत्सव रद्द


शेतकरी संकटाच्या पार्श्वभूमीवर डोंबिवलीतील ‘रासरंग’ दांडिया उत्सव रद्द

डोंबिवली : राज्यातील दुष्काळसदृश परिस्थिती आणि संकटात सापडलेल्या शेतकरी कुटुंबांच्या पार्श्वभूमीवर खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी यंदाचा डोंबिवलीतील ‘रासरंग’ दांडिया उत्सव रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.
दरवर्षी दांडिया उत्सवासाठी होणारा खर्च यंदा संकटग्रस्त शेतकरी कुटुंबांच्या मदतीसाठी वापरण्यात येणार आहे. तसेच यंदाचा नवरात्रोत्सव साधेपणाने साजरा करून केवळ पूजा करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

प्रतिनिधी उमेश कुलकर्णी


64
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!