चर्मकार समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व समाज मेळावा


चर्मकार समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व समाज मेळावा

नागपूर : स्व. श्रीमती भानुताई गडकरी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ चर्मकार सेवा संघाच्या वतीने चर्मकार समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आणि समाज मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी आमदार कृष्णा खोपडे, माजी महापौर दयाशंकर तिवारी, चर्मकार सेवा संघाचे संस्थापक व अध्यक्ष भैय्यासाहेब बिघाणे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.

प्रतिनिधी उमेश कुलकर्णी


64
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!