श्री क्षेत्र पैठण येथील सचिन केबल नेटवर्कमध्ये फक्त 230 रुपयांत ४०० हून अधिक चॅनेल्सचा मनोरंजनाचा धमाका!
पैठण प्रतिनिधी :
टेलिव्हिजनप्रेमी ग्राहकांसाठी आनंदाची बातमी! सचिन केबल नेटवर्कच्या माध्यमातून आता ग्राहकांना अवघ्या 230 रुपये मासिक दरात ४०० हून अधिक चॅनेल्स पाहण्याची संधी उपलब्ध होत आहे.
या पॅकेजमध्ये मनोरंजन, चित्रपट, बातम्या, क्रीडा, धार्मिक, लहान मुलांचे तसेच विविध भाषांमधील चॅनेल्सचा समावेश आहे. कमी खर्चात संपूर्ण कुटुंबाला मनोरंजनाचा आनंद घेता यावा, या उद्देशाने सचिन केबल नेटवर्कने ग्राहकांसाठी हे आकर्षक पॅकेज उपलब्ध करून दिले आहे.
महागड्या पॅकेजला पर्याय म्हणून कमी दरात अधिक चॅनेल्स मिळत असल्याने ग्राहकांना याचा निश्चितच फायदा होणार आहे. नवीन ग्राहकांसह जुन्या ग्राहकांनाही या सुविधेचा लाभ घेता येणार आहे.
फक्त 230 रुपये मासिक दरात ४०० हून अधिक चॅनेल्स!
अधिक माहितीसाठी आपल्या स्थानिक सचिन केबल नेटवर्क ऑपरेटरशी संपर्क साधावा.मोबाईल नंबर 9225873873 योगेश धर्माधिकारी लोक 1 न्यूज पैठण







