सांगली जिल्हा बँक भरतीवरील स्थगिती न्यायालयाकडून रद्द; अर्जासाठी १० जुलैपर्यंत मुदतवाढ:-
सांगली जिल्हा बँक भरतीवरील स्थगिती न्यायालयाकडून रद्द; अर्जासाठी १० जुलैपर्यंत मुदतवाढ:- सांगली :दी. 7 जुलै :-सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील ४४४ लिपिक पदांच्या भरती प्रक्रियेला





