निगडीत कचरा संकलन वाहनाच्या धडकेत पाच वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी मृत्यू..
निगडीत कचरा संकलन वाहनाच्या धडकेत पाच वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी मृत्यू. निगडी | प्रतिनिधी. निगडीतील साईनाथनगर परिसरात कचरा संकलनासाठी आलेल्या डंपरच्या धडकेत पाच वर्षीय चिमुरडीचा मृत्यू