भोसरी प्रभाग ५ मध्ये कचऱ्याचे साम्राज्य; गणेशोत्सवात दुर्गंधीने नागरिक त्रस्त
भोसरी प्रभाग ५ मध्ये कचऱ्याचे साम्राज्य; गणेशोत्सवात दुर्गंधीने नागरिक त्रस्त चार दिवसांपासून घंटागाडी गायब; नागरिकांचा संतप्त सवाल – स्वच्छ परिसर संकल्पना केवळ कागदावरच? भोसरी :




