कॉम्रेड पक्षाचे कट्टर समर्थक स्वर्गीय Nanasaheb Lokhande यांच्या पत्नी छबबाई लोखंडे यांचे निधन.

टाकळीभान प्रतिनिधी : येथील कॉम्रेड पक्षाचे कट्टर समर्थक स्वर्गीय Nanasaheb Lokhande यांच्या पत्नी छबबाई नानासाहेब लोखंडे यांचे अल्पशा आजाराने नुकतेच निधन झाले. मृत्युसमयी त्यांचे वय ७५ वर्षे होते.
त्यांच्या पश्चात तीन मुली, दोन मुले, सुना आणि नातवंडे असा मोठा परिवार आहे. सेवानिवृत्त सार्वजनिक बांधकाम विभागाचे कर्मचारी Rambhau Lokhande तसेच एसटी कामगार सेवानिवृत्त Laxman Lokhande यांच्या त्या मातोश्री होत.
छबबाई लोखंडे यांच्या निधनाने टाकळीभान परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
प्रतिनिधी:दिलीप लोखंडे श्रीरामपूर.
Views: 72








