तामिळनाडूत द्रमुकला सर्वात मोठा धक्का, मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन पराभूत


तामिळनाडूत द्रमुकला सर्वात मोठा धक्का, मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन पराभूत

​तामिळनाडू विधानसभा निवडणुकीत मोठा राजकीय उलटफेर पाहायला मिळाला आहे. अभिनेता विजय याच्या ‘तमिळगा वेत्री कळघम’ (टीव्हीके) पक्षाने सत्ताधारी द्रमुकला जबरदस्त धक्का दिला असून कोलाथूर मतदारसंघातून मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन यांचा पराभव झाला आहे.
​टीव्हीकेचे उमेदवार व्ही.एस. बाबू यांनी मुख्यमंत्र्यांचा पराभव केला आहे. एक्झिट पोलचा अंदाज खरा ठरवत विजयच्या पक्षाने राज्यात जोरदार मुसंडी मारली आहे. या निकालामुळे तामिळनाडूच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली असून टीव्हीके हा राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरला आहे

प्रतिनिधी उमेश कुलकर्णी
9822548429


64
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!