इंधन बचतीचा संदेश: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दुचाकीवरून विधानभवनात दाखल


इंधन बचतीचा संदेश: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दुचाकीवरून विधानभवनात दाखल

​पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या इंधन बचतीच्या आवाहनाला प्रतिसाद देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चक्क ‘रॉयल एनफिल्ड’ चालवत विधानभवन गाठले. त्यांच्यासोबत मंत्री आशिष शेलार आणि सुरक्षा ताफादेखील दुचाकीवर होता.
​मुंबईतील वाहतूक कोंडी आणि इंधनाचा अपव्यय टाळण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी स्वतः हेल्मेट घालून केलेल्या या प्रवासाची आणि त्यांच्या ‘रॉयल’ एन्ट्रीची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे.

पत्रकार उमेश कुलकर्णी
9822548429


65
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!